'या' गाण्यापूर्वी अशोकमामांचा झाला होता अपघात | Varsha Usgaonkar Talked About Ashok Saraf's Accident

2024-11-22 15

सगळीकडे बोंबाबोम या चित्रपटातील एका गाण्याच्या शुटपूर्वीच जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा अपघात झाला होता असा खुलासा स्वतः अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केला आहे. पाहा हा खास व्हिडिओ.